Author: Loksanvad News

बेकायदेशीर वाळू वाहूतूक,सावंतवाडी पोलिसांची डंपरवर कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांकडून दोन डंपरवर कारवाई करत दोघावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी गुरुवारी पहाटे…

पाणी पुरवठा बंद आयनल ग्रामसभा ठरली वादळी,महिलांनी रिकामी भांडी आणत घेतली आक्रमक भुमिका..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा…

विहिरीत उडी घेत रुद्धेने केली आत्महत्या.

✍🏼लोकसंवाद /- फोंडाघाट. फोंडाघाट ( फोंडेकरवाडी ) येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुनंदा सुरेश फोंडेकर (वय 62 ) हिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मयत सुनंदा ह्या आजाराने त्रस्त होत्या. त्याला…

बाळासाहेबांची  शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ठीकठिकाणी साजरा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बाळासाहेबांची  शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम एकनाथ शिंदे  व माजी. खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने ठीकठिकाणी साजरा करण्यात आलाभविष्यातही सामाजिक बांधिलकी…

राधाकृष्ण मंगल कार्यालय माणगाव तिठा येथे उद्या १२ फेब्रुवारीला मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबिर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने राधाकृष्ण मंगल कार्यालय माणगाव तिठा येथे आयुर्वेदिक एमडी तज्ञ डॉ.दीप्ती कळंगुटकर यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक तपासणी तसेच मोफत आयुर्वेदिक औषधे वाटप…

सावंतवाडी येथे १२ फेब्रुवारीला वैश्यवाणी समाजाचा तीन राज्यांचा वधू – वर मेळावा.; जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी यांच्या वतीने शतक मोहत्सवी वर्षाच्या निमत्ताने ३५ व्या वैश्यवाणी समाज सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी.यांच्या वतीने रविवार दि.१२/०२/२०२३ रोजी सकाळी १० ते ५…

शेतकऱ्याच्या विकासासाठी जिल्हा बँकेचा ३ संस्थांना एकत्र घेवून करार.;जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी तसेच जिल्ह्यात श्वेतक्रांती घडविण्याच्या उद्देशाने आज जिल्हा बँक, जिल्हा परिषद, भगिरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दुध संघ या चौघांनी एकत्र येवून करार केला आहे. यात…

वेंगुर्ले येथे १४ व १५ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक २०२३ चेआयोजन,सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत निर्णय.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले येथील सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत भंडारी समाजातील तरुण समाज बांधवांना समाजकार्याची गोडी लागण्यासाठी लावण्यासाठी व करिअर घडविण्यासाठी महासंघाने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक 2023 क्रिकेट…

काळसे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक १ ठार दोघांची प्रकृती चिंताजनक..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. काळसे हुबळीचा माळ येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी घडली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर…

इन्सुली येथील माजी विद्यार्थ्यांनी दिली शाळेची गरज ओळखून साऊंड सिस्टिम भेट..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची गरज ओळखून प्रशाळेला ६० हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टिम भेट दिली.यावेळी विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष उमेश पेडणेकर, सचिव…

You cannot copy content of this page