धामापूर येथे आरोग्य व नेत्रतपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. मानसी परब यांच्या संकल्पनेतुन ग्रामपंचायत धामापूर आणि…
