शिक्षकांच्या मनातील इच्छा शिंदे-फडणवीस सरकार नक्कीच पूर्ण करेल.;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिक्षकांच्या पेन्शन बाबत लवकरच सकारात्मक विचार करणार आणिशिक्षकांवर कोणतीही बंधने टाकणार नाही, अन् टाकू देणार नाही, मोकळ्या पद्धतीने ज्ञानदानाचे काम झाले पाहिजे, त्यामुळे अतिरिक्त कामे देणार नाही.…
