Author: Loksanvad News

नेमळे एरंडवाकवाडी येथील शेळीच्या गोठ्यात घुसून बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त.;शेतकऱ्याचे मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नेमळे एरंडवाकवाडी येथील शेतकरी गुंडू अनंत कोरगांवकर यांच्या घराशेजारील गोठ्यात रात्रौ १ वाजताच्या सुमारास बिबट्या घूसून दोन बकऱ्या फस्त केल्या. त्यामूळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोरगांवकर…

भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजीचे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न.;पुणे येथील प्रकल्पासाठी ५२ विद्यार्थ्यांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजी या वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले.कॉलेजच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित या पूल…

शिक्षक समितीचा ३१ रोजी चेतना मेळावा.;जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /-ओरोस. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा व शिक्षक समितीचे सर्व…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील देवेंद्र भोई आरोपीला आजन्म करावासाची शिक्षा.;सध्याचे सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक यांनी पाहिले होते काम.

सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात तसेच विजापूर गावात कौतुक.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विजापूर येथील देवेंद्र राजेंद्र भोई…

ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर..

✍🏼लोकसंवाद/- सिंधुदुर्ग. ठाकरे गटात अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर दिसून आल्याची चर्चा कुडाळ मतदारसंघात रंगू लागली आहे.रविवारी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मतदार संघात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.यावेळी मात्र खासदार…

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या आश्वासनानंतर कमलाकांत खोत यांचे बेमुदत उपोषण स्थगित..

धुरीवाडा भागासह शहरातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी सामंज्यस्याने प्रयत्न करण्याची श्री.कांदळगावकर यांची ग्वाही.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरासह धुरीवाडा भागातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी धुरीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत…

शिरोडा खाजनभाटी येथे माकडाच्या उपद्रवाने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीती चे वातावरण,आता पर्यन्त ५ माणसे जखमी..

वनविभागाने उपद्रवी माकडाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास शिरोडा भाजप कडून आंदोलनाचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. एक महिन्या पूर्वी पासून गावातील महिला , वयोवृध्द , लहान मुले याना त्रास सहन करावा…

महाविकास आघाडीच्या एकजुटीचं भांड लवकरच फुटणार, आमदार शहाजीबापूंचं भाकीत.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर असल्याच्या रागापोटीच महाविकास आघाडीची एकजूट चाललेली आहे, या एकजुटीचं लवकरच भांड फुटणार असल्याचं भाकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय. दरम्यान,काल…

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. क्षयरोग हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतासह जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 24 मार्च हा…

मालवण येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. ओझर येथे आंब्याच्या झाडास निलेश गोविंद तोंडवळकर (वय-४२ रा. तोंडवळी वरची) या तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.. आत्महत्येचे कारण समजू शकले…

You cannot copy content of this page