Author: Loksanvad News

🛑सिंधुदुर्ग – रत्नागिरी उद्योग व्यवसाय आणणार बेरोजगारी दूर करणार.;खासदार नारायण राणे.

▪️सीवल्ड प्रकल्प,रिफायनरी समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन येत्या काळात पूर्ण करणार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी…

🛑देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यातही पुन्हा सत्ता आणणार.;खासदार नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ जसे केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यात सुद्धा पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार.कोकणातील उबाठा शिवसेना संपविली.उबाठा चे सर्व आडवे झाले.पूर्ण उरलो. आता…

🛑आडारी भेंडमळा येथे विहिरीत पडलेल्या वन्यजीव कोल्ह्याला वनविभागाकडून जीवदान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील आडारी भेंडमळा येथील जयराम गावडे यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत वन्यजिवप्राणी “कोल्हा” पडला असल्याची माहिती आज शनिवारी १५.६.२०२४ रोजी सकाळच्या वेळी मिळताच वेंगुर्ला येथील वनाधिकारी यांनि…

🛑कुडाळ शिवाजी पार्क येथून पोलिसांची बुलेट गाडी चोरीस गेल्याने खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील प्रसिध्द असा शिवाजी पार्क या गृनिर्माण प्रकल्प येथून पोलिसांची बुलेट गाडी चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोलीस कर्मचारी असलेले श्री.अनिल पाटील यांची कुडाळ-शिवाजी पार्क येथून…

🛑”पाट हायस्कूल मध्ये डिजिटल क्लासरूम प्रशिक्षण वर्ग संपन्न”..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट ,पंचक्रोशी पाट संचलित एस. एल .देसाई विद्यालय व कै.सौ. एस .आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै.डॉ. विलासराव देसाई…

🛑जागतिक रक्तदाता दिनानिमित्त माजी नगरसेवक ऐजाज नाईक यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. आज शुक्रवार १४ जुन २०२४ रोजी जागतिक रक्तदाता दिन आहे.या दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकवेळा (५० किंवा अधिक वेळा) रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा जिल्हा शल्य चिकित्सक…

🛑कारिवडेत इको कार सहासीटर मद्धे अपघात,गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान मात्र जीवित हानी नाही.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे चर्च जवळ वळणावळ इको कार ने सहा आसनी रिक्षाला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इको कार शेजारील ओहळात घुसली ही घटना…

🛑भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी…

🛑मनसेनेच्या तक्रारी नंतर कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्यासंदर्भात घेतली दखल..

▪️संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमणावर प्रकरण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज चौकातील नाल्यावर दोघा बिल्डरांकडून झालेल्या अतिक्रमणामुळे,चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठून शाळा कॉलेजचे विद्यार्थी,महिला…

🛑देवगड तालुक्यातील वीज समस्यांबाबत हिंदळे सरपंच हिंदळे ग्रामस्थांनी घेतली महावितरणची भेट..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलेआहे.…

You cannot copy content of this page