✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे चर्च जवळ वळणावळ इको कार ने सहा आसनी रिक्षाला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इको कार शेजारील ओहळात घुसली ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली रिक्षांमधील ड्रायव्हर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे याबाबतची अधिक माहिती इको कार MH ०९ BM 4973 आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने येत होती तर सहा असणे रीक्षा MH ०७ C 80O9 सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जात होती यावेळी कारीवडे चर्च शेजारील वळणावली कार ने रिक्षाला धडक दिली ईको कार चालक अनेक कार ना ओव्हरटेक करत सुसाट येत होता अशी माहिती प्रवाशांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page