🛑’नीलक्रांती’ सह इतर संस्थांनी मालवण मद्धे समुद्रतळ राबवली स्वच्छता मोहीम.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. सागरी परिसंस्थेच जतन करण्याच्या हेतून वनशक्ती संस्थेतर्फे मालवण समुद्रा मध्ये बुधवारी समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.अशा प्रकारची भारतातली पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरणतज्ज्ञ डॉ.…
