Author: Loksanvad News

🛑संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करा,पण कर्तव्याचा विसरू नका.;ॲड संग्राम देसाई..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करा पण कर्तव्याचा विसर पडू देऊ नका. अधिकार व कर्तव्य यांचे एकाच वेळी पालन करू तेव्हा भारतीय राज्यघटनाद्वारे समाजातील प्रत्येक माणसाला अभिप्रेत असलेल्या…

🛑कणकवलीतील बच्चे कंपनीच्या खाऊगल्ली कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली आहे.कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या…

🛑दोडामार्ग – भेडशी मार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अल्टो कार अपघातात पलटी..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तिलारी-भेडशी मार्गावर चालकाचा गाडी चालवण्यावरील अचानक ताबा सुटल्याने मारुती कंपनीची GA-08- 8554अल्टो कार पलटी होऊन अपघात झाला आहे.ही घटना आज सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अभिनव आवाज कार्यशाळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर ,कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अभिनव अशी आवाज कार्यशाळा नुकतीच पार पडली.कार्यशाळेची सुरूवात महाराष्ट्र गीताने झाली.कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी भूषविले.महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता…

🛑देवगड येथील धुरी बंधूंच्या बागेतील हापूसची पहिली पेटी सांगलीत दाखल..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी…

🛑एसटी आगारात साजरा होणार ६ डिसेंबर पासून प्रवासी राजा दिन.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र राज मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ जुलैपासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी…

🛑आयनल देवदीपावली साजरी करण्यास पार्टी नंबर १ परवानगी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आयनल गावामध्ये दि. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या श्री नागेश्वर पावणाईचा देवदिपावली जत्रौत्सव साजरा करण्यास पार्टी नं.१ चे सुर्यकांत साटम वगैरे पाच यांना…

🛑देऊळवाडा वी.का. स.सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्ष पदी श्री महेश बागवे यांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. देऊळवाडा वी.का. स.सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्ष पदी मसुरे सुपुत्र उदोजक, माजी पंचायत समिती सदस्य श्री महेश बागवे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे…

🛑नाणोस येथील शेतात मगरीचे दर्शन,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील नाणोसकरवाडी येथील शेत तळीत एक भली मोठी मगर दिसून आली आहे.या ठिकाणी अलीकडेच नवीन पुलाचे काम आणि बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते.या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने…

You cannot copy content of this page