Author: Loksanvad News

🛑जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या सरकारी ठेकेदाराने आयुष्य संपवलं.;1.40 कोटी थकित,कामासाठी 65 लाखांच काढलं होत कर्ज.

◼️राज्य सरकारकडून बिल वेळेत न मिळाल्यानं युवकाचा टोकाचा निर्णय.. 🖋️लोकसंवाद /-  सांगली. राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत मिळाला नसल्यानेच त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.राज्यात लाडकी…

🛑धाकोरे येथील परिवर्तन महिला संघाच्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद.;यावेळी रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाच्या वतीने धाकोरा येथे रानभाजी महोत्सव तसेच रानभाजी पाककला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळ कृषी अधिकारी…

🛑विद्यार्थ्यांचा शाळा अनुभव शेतात –उभादांडा नं.१ शाळेचा बांधावरची शाळा उपक्रम.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिक्षण हे केवळ वर्गखोलीत, चार भिंतींच्या आड मर्यादित राहता कामा नये, तर ते प्रत्यक्ष अनुभवातून मिळालं पाहिजे या उद्देशाने जिल्हा परिषदेने सुरू केलेला विद्यार्थ्यांना शाळेबाहेर प्रत्यक्ष शेतात…

🛑” पाट हायस्कूलमध्ये दहावी,बारावी व शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार “

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व कै.सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च…

🛑गांजा विक्री केल्या प्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गांजा विक्री केल्या प्रकरणी आरोपी केतन आनंद सुकी यांची दि. २३/०७/२०२५ रोजी जिल्हा न्यायाधिश श्रीम. जे. पी. झपाटे यांनी जामिनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने तर्फे ॲड.विवेक भालचंद्र…

🛑हळदीचे नेरूर येथे वाघाचा म्हैशींच्या कळपावरील हल्ल्यात एका म्हैशीचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने फडशा…

🛑कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी आणि परिसरातील तरुणांनी प्रशिक्षणाचा घ्यावा लाभ. सावंतवाडी-२३ जुलै आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची आज गरज आहे. विशेषत: कोकणातील तरुणानी कोकणातच…

🛑ओरोस येथील जिल्हा नियोजन सभागृहात ‘ सैनिक दरबार’ संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व अवलंबिताना यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी जाणुन घेवुन त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा…

🛑कोकणरेल्वे प्रवाशी संघटनेच्या पदाधीकाऱ्यांची विविध समस्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- सिधुदुर्गनगरी. सिधुदर्ग स्टेशनसह जिल्हयातील दहा स्टेशन परिसरातील पाणी,साडपाणी झाडझाडोरा वाढते रान रस्तेया सह स्टेशन चे प्रश्न सोडविण्यासाठी कोकणरेल्वे प्रवाशी संघटनेने जन आंदोलन करावे लागते या प्रश्नी जिल्हाधिकारी अनिल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सन २०२३-२४ चा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार प्रदान.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोकण विभागातून सन २०२३-२४ साठीचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त…

You cannot copy content of this page