Author: Loksanvad News

🛑निवृत्तीवेतनधारकांसाठी सायबर सुरक्षेवर ऑनलाईन वेब सेमिनारचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सायबर सुरक्षेवर आधारित ऑनलाईन वेब- सेमिनार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. लेखा…

🛑मालवण येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- मालवण. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ‘NALSA New Module’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य कायदेविषयक सेवा…

🛑‘हिंद-दी-चादर’ उपक्रमातून सेवा परमो धर्माचा संदेश : आरोग्य मंदिर कळसुली येथे मोफत वैद्यकीय सेवा पंधरवडा.

✒️लोकसंवाद /- कणकवली. शिख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत आरोग्य मंदिर ओसरगाव, कळसुली येथे निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात…

🛑संचमान्यता आदेशाविरोधात शिक्षक समितीचे 32 शिक्षक सर्वोच्च न्यायालयात.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सर्वोच्च न्यायालयातील दि.12/02/2026 ची सुनावणी..दि.15 मार्च 2024 च्या संचमान्यता आदेशाविरोधात सिंधुदुर्ग जिल्हयातील 32 शिक्षक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. डायरी नं. 3465/2026 श्री. शशांक आटक आणि इतर विरूद्ध…

🛑आंगणेवाडीतील स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी !

◼️हिर्लेकर गुरुजींचा वाचन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : मुख्याध्यापक किशोर कदम. ✒️लोकसंवाद /- मसुरे. ओसरगाव नं. १ शाळेमध्ये विज्ञान विषयाची आवड आणि जिज्ञासा वाढविण्याच्या उद्देशाने श्री. दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरूजी यांनी…

🛑ओसरगाव नं. १ शाळेत विज्ञान प्रयोगांच्या पुस्तकांचे वाटप!

◼️हिर्लेकर गुरुजींचा वाचन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : मुख्याध्यापक किशोर कदम. ✒️लोकसंवाद /- कणकवली. ओसरगाव नं. १ शाळेमध्ये विज्ञान विषयाची आवड आणि जिज्ञासा वाढविण्याच्या उद्देशाने श्री. दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरूजी यांनी…

🛑पंचायत समितीच्या वतीने कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि. प, आणि पं. स. सदस्याचा सत्कार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत,समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नाहीत तो पर्यंत कामे होत…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा.

◼️राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. ✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व…

🛑दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडुन आलेल्या सदस्यांचा शिवसेनेकडुन सत्कार.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचे १०० % उमेदवार विजयी झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात…

🛑कुंभारमाठ येथे घरफोडी सोन्याचा हार लंपास अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग,परिसरात अथनीकर कुटुंबियांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी…

You cannot copy content of this page