Author: Loksanvad News

युवतीवर अत्याचारप्रकरणी शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध !

कणकवली /- केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार असूनही तेथे महिला सुरक्षित नाहीत. उत्तरप्रदेश येथे एका दलित युवतीवर सामुदायिक अत्याचार करून तिच्यावर पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले. त्या युवतीवर झालेल्या अत्याचारानंतरही त्या…

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ तर्फे ‘वन्यजीव सप्ताहानिमित्त’ आँनलाईन व्याख्यानमालांचे आयोजन !

कुडाळ/- वन्यजीव सप्ताहानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या वतीने आँनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.वन्यजीव, पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर संबंधित क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार…

वस्तू व सेवा कर (जीएसटी) आयुक्त संजीव कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त झाङ र्फोंङेशनच्या वतीने पिशवीत वृक्षारोपण..

कोल्हापूर /- पिशवी ( ता. शाहूवाङी) येथे राज्याचे वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) आयुक्त संजीव कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त झाड फोंडेशन , हरित सेना आणि ग्रामस्थांच्या वतीने माळरानावर ऑक्सिजन…

अनंतशांती संस्थेला र्दोंङ मराठा महासंघाचा आदर्श पुरस्कार प्रधान

कोल्हापूर /- अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांचे वतीने चौफुला येथे कोरोणा काळात उत्कुष्ठ काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक संस्थेना पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था…

सनी लिओनीच्या गुलाबी लिपस्टिक लावलेल्या फोटोनं इंटरनेटवरील ‘तापमान’ वाढलं….

ब्युरो न्यूज /- बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. तर त्या प्रेक्षकसुद्धा त्यांना भरपूर प्रतिसाद देत असतात. यामध्ये सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असलेली सुंदरी आपले…

‘बाप,रे “आज कुडाळ शहरात विनामास्क फिरणाऱ्यांनकडून एवढा दंड वसूल..

कुडाळ /- करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन वारंवार जन जागृती करत आहेत तरी सुद्धा कुडाळ मध्ये मोठ्या प्रमाणात विनामास फिरणारे खुप लोक आहेत. त्या लोकांवर आज कुडाळ…

थरारक पाठलाग करुन खेड पोलीस स्टेशन हद्दीतील 59 लाख रू.दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी व त्याचे 2 साथीदार यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक..

खेड /- 33 लाख रू.चा मुद्देमाल जप्त… दिनांक 16/09/2020 रोजी 2 किलो सोन्याचा व्यवहार करण्याच्या उद्देशाने कामाक्षी पेट्रोलपंपाच्या अलिकडे असणारे कच्च्या डांबरी रोडने कॅनॉलजवळ घेवून जावून आरोपी व त्याच्या साथीदारांनी…

आज दिवसभरातील अपडेट्स…

ब्युरो न्यूज /- ●•अनलॉक ५ साठी केंद्राने केली विविध सुविधा सुरू करण्याची घोषणा. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास परवानगी मात्र निर्णय राज्यांकडे सोपवला. ●•राज्यातील अनलॉक ५ साठी मार्गदर्शक तत्व जाहीर.…

वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल..

वैभववाडी /- तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मोबाईल व्हाट्सअप वरून अश्लील मेसेज पाठवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा वैभववाडी पोलीस…

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८६५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना…

You cannot copy content of this page