अनंतशांती संस्थेला र्दोंङ मराठा महासंघाचा आदर्श पुरस्कार प्रधान

अनंतशांती संस्थेला र्दोंङ मराठा महासंघाचा आदर्श पुरस्कार प्रधान

कोल्हापूर /-

अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांचे वतीने चौफुला येथे कोरोणा काळात उत्कुष्ठ काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक संस्थेना पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व वाळवे यांना दौंड तालुका मराठा महासंघ यांच्या मार्फत पुरस्कार देवुन गौरविन्यात आले संस्थेने सामाजिक शैक्षणिक .महिला सबलिकरण व इतर कोरोणा काळात मास्क सॕनिटाइजर अल्सेनिक अल्बंब अशा अनेक कार्यात कोल्हापुर जिह्यासह इतर जिल्हामध्ये नाव लौकीक मिळवलेल्या अनंतशांती संस्थेचा कार्याचा आठावा घेवुन
आदर्श संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी हा पुरस्कार दौंड येथे स्विकारला.
कार्यक्रम संयोजन मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुरशा आबा सोळसकर,युवक मराठा महासंघ अध्यक्ष विशाल कुंजीर,अँड अजित दोरगे,श्रीकांत जाधव,पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असो.चे अध्यक्ष सचिन गुंड ,मावळा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल दोरगे,स्वप्निल घोगरे यांनी केले होते.

अभिप्राय द्या..