Author: Loksanvad News

🛑मालवणी भाषा दिनानिमित्त रिल्स मालवणी तर्फे 4 एप्रिलला मालवणी अवॉर्ड सोहळा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ‘सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो’ अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड २०२६ सोहळा येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे हे मालवणी…

🛑विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी नोटिशी काढून शेतकऱ्यांना वेटीस धरू नये.;जि. प. सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सध्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली असून त्याबाबत प्रत्येक संस्था/बँक यांचेकडून शेती कर्जाविषयी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केलेले आहे.शेतकऱ्यांना वित्तीय संस्था या शेती कर्ज व छोट्या…

🛑मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

◼️नागकन्या (आई सातेरी देवीच्या) भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. ◼️कुडाळ मालवण सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली देवगड येथील कलाकारांचा सामावेश. ✒️लोकसंवाद/- समिल जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर…

🛑कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात केली अटक.;गुप्त माहितीवरून सापळा रचून आरोपी ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेला मोठे यश मिळाले असून कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…

🛑कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघाने…

🛑वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवाला वारकरी दिंडीचा भव्य कार्यक्रम..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यात प्रामुख्याने दिनांक 2 एप्रिल रोजी देवगड तालुक्यातील किंजवडे…

🛑सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सुचना दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची…

🛑‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अॅथलेटिक्स खेळाडू निवड चाचणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता सद्यस्थितीत अॅथलेटिक्स, या खेळांकरिता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील क्रीडा प्रतिभा विकास केंद्र हे अनिवासी केंद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तर…

🛑एप्रिलमध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी…

🛑जिल्ह्यात 31 मार्च व 01 एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात ३० मार्च २०२६ रोजी गडगडाटासह हलाक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.३१ मार्च व दि.१ एप्रिल २०२६ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या…

You cannot copy content of this page