Author: Loksanvad News

🛑सिद्धीविनायक बिडवलकर खून प्रकरणात मोक्का न लावण्यासाठी केली होती १०लाख रुपयाची मागणी..

◼️कुडाळ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट याला मोक्का न लावण्यासाठी तसेच त्याचा जामीन करण्यासाठी दहा…

🛑बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला प्रचंड मोठ यश.;खासदार नारायण राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रथमतः अभिनंदन. दोघांनीही सांगितल्याप्रमाणे मोठा विश्वास दाखवत…

🛑७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न..

🖋️लोकसंवाद /- ओरोस. दरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो.सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते.या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

🛑ठाकरे शिवसेनेचे नरेश हुले फारूक मुकादम यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांनी मालवणात पुन्हा एकदा उबाठा गटाला धक्का दिला. मालवण नगरपरिषद प्रभाग सात येथील उबाठा गटाचे नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार निलेश राणे यांच्या…

🛑सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सावंतवाडी संस्थांनच्या युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरला.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सावंतवाडी संस्थांनच्या युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. त्या भाजपमधून नगराध्यक्ष पद लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र…

🛑वकील श्रीनिवास गवस यांना न्यायालयाच्या आवारात धमकी.;वकील संघटनेची पोलीस निरीक्षकांकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील वकील श्रीनिवास गवस यांना पक्षकाराकडून न्यायालयाच्या आवारातच धमकी देण्यात आली आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान असे प्रकार राज्यात…

🛑दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य धरणे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित.

◼️टीईटीची सक्ती रद्द करा आणि इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्स भव्य धरणे आंदोलन. 🖋️लोकसंवाद /-  दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक…

🛑कट्टा येथील हत्या व चोरी प्रकरणातील आरोपी न सापडल्याने मा.आ.वैभव नाईक यांनी पोलिसांवर व्यक्त केली नाराजी.

◼️कट्टा पोलीस स्टेशन येथे भेट देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची केली मागणी. 🖋️लोकसंवाद /- मालवण. कट्टा गुरामवाडी येथे रोहिणी रमेश गुराम यांची हत्या होऊन दोन दिवस झाले तरी पोलिसांना…

🛑सिंधुदुर्गात घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरंबद.

◼️जिल्ह्यातील एकूण 17 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल,5351150. rs.रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. दिनांक 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली,गडगेवाडी येथील विनायक दळवी हे शेती कामाकरीता…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या नामनिर्देशन अहवाल.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत यांच्या नामनिर्देशन अहवाल पुढीलप्रमाणे आहे.दिनांक 13.11.2025.वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक-अध्यक्षपद- 0 *सदस्य*- 0 *कणकवली नगरपंचायत* *अध्यक्षपद*- 0 *सदस्य*- 0 *मालवण नगरपरिषद* *अध्यक्षपद*-…

You cannot copy content of this page