मुंबईत अॅमेझॉनविरूद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अॅमेझॉन!
मुंबई: अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरु केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून मुंबईभरात अॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर…
