🛑ओसरगाव नं. १ शाळेत विज्ञान प्रयोगांच्या पुस्तकांचे वाटप!

◼️हिर्लेकर गुरुजींचा वाचन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : मुख्याध्यापक किशोर कदम. ✒️लोकसंवाद /- कणकवली. ओसरगाव नं. १ शाळेमध्ये विज्ञान विषयाची आवड आणि जिज्ञासा वाढविण्याच्या उद्देशाने श्री. दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरूजी यांनी…

🛑पंचायत समितीच्या वतीने कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि. प, आणि पं. स. सदस्याचा सत्कार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत,समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नाहीत तो पर्यंत कामे होत…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा.

◼️राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. ✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व…

🛑दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडुन आलेल्या सदस्यांचा शिवसेनेकडुन सत्कार.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचे १०० % उमेदवार विजयी झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात…

🛑कुंभारमाठ येथे घरफोडी सोन्याचा हार लंपास अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग,परिसरात अथनीकर कुटुंबियांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी…

🛑सावंतवाडी न.पा.च्या नवनिर्वाचित सभापती सौ.मोहिनी मडगांवकर यांना सौ. वेदिका परबांनी दिल्या शुभेच्छा.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपालिकेच्या उद्यान व पर्यटन समितीच्या सभापतीपदी सौ. मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सौ. वेदिका परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…

🛑सिंधुदुर्गाचा ६०० कोटींचा प्रारुप आराखडा; दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार.;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणकारी निर्णय घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात असून,…

🛑कणकवलीत जनरेटरच्या जाड तांब्याच्या वायरची चोरी सीसीटीव्हीमुळे उघडकीस.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरात जनरेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या जाड तांब्याच्या वायर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने या चोरीचा छडा लागल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली असून, वाढत्या…

🛑सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीपदी सुधीर आडीवरेकर.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड झाली असून शिवसेना, काँग्रेस, उबाठाच्या नगरसेवकांना सदस्यपदी संधी मिळाली आहे.तसेच समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी उपनगराध्यक्ष अॅड अनिल…

🛑पालकमंत्री नितेश राणे,आ. निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती ‘श्री बाणेश्वर पेट्रोलियम’चा दिमाखदार शुभारंभ.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळमधील धुरीटेंब नगर येथे नूतन ‘श्री बाणेश्वर पेट्रोलियम’ या भारत पेट्रोलियमच्या पंपाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आमदार…

You cannot copy content of this page