🛑तुळसमध्ये 21जून रोजी भव्य सकल हिंदू संमेलन.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज यांच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ६ या वेळेत उत्सव…

🛑रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी.;आमदार निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. कुडाळ येथील मच्छिंद्रनाथ नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यातील नूतनीकरण व उर्वरित कामाचा शुभारंभ आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या कामासाठी…

🛑आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे पाठीशी.; राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आजगाव,धाकोरे,आरवली,सोन्सुरे मळेवाड,सखेखोल,आसोली या सात गावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभांच्या माध्यमातून या परिसरात मायनीगला सुरुवाती पासूनच गेली दोन वर्षे विरोध करत असतानाही प्रशासनाने जेएसडब्ल्यु या कंपनीला परवानगी देताना ग्रामसभेच्या अधिकारावर…

🛑स्वयंपाकगृह भाडेतत्वावर चालविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या माजी सैनिक विश्रामगृह, मालवण येथे येणाऱ्या पर्यटकांना चहापान व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेले स्वतंत्र स्वयंपाकगृह भाडेतत्त्वावर चालविण्यास…

🛑फार्मर आयडीसाठी विशेष मोहीम राबवा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास…

🛑अखेर खोट्या स्वाक्षऱ्या प्रकरणी जिल्यातील पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल.;बिलांवर बोगस सही प्रकरण..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून देयके पारित करण्याचा धक्कादायक प्रकार दैनिक सकाळने उघडकीस आणला होता. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या नावाने तब्बल…

🛑अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार करून तिला गरोधर केल्या प्रकरणी गुन्ह्यात आरोपीचा जामीन मंजूर.;ॲड.विनय मांडकुलकर यांचा कायदेशीर युक्तिवाद ठरला यशस्वी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ॲड. विनय मांडकुलकर यांचा हा कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरून ओरोस येथील मे. न्यायालयाने आरोपीचा जमीन मंजूर केला आहे.तसेच ॲड. विवेक मांडकुलकर , ॲड. प्रणाली मोरे , ॲड.…

🛑कुडाळ शहरातील अनधिकृत कचऱ्याचे ढिगारे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आणले निदर्शनास.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या…

You cannot copy content of this page