🛑वेंगुर्ला मठ येथे अपघात देवगड येथील 24वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले देवगड) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे…

🛑कुडाळची आमसभा २७ एप्रिल रोजी सभापती मिलिंद नाईक यांची माहीती..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पंचायत समितीची आमसभा सोमवार, दि. २७एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पार पडणार आहे, अशी माहिती सभापती मिलिंद नाईक यांनी आज…

🛑फसवणुकीपासून सावध राहा – अरुण वाघमारे कुडाळ मध्ये जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बऱ्याचवेळा ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते, सेवा देणाऱ्या संस्था तसेच प्रशासन करते. त्यासाठी ग्राहकाला आपले हक्क आणि कर्तव्ये माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कार्यशाळा उपयोगी ठरतात.…

🛑राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना तिसरा दिवस आंदोलन सुरु.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सामान्य समितीच्या वतीने आंदोलन चालू असून आज चा तिसरा दिवस आंदोलन अविरत चालू आहे आज मेडिकल कॉलेजच्या समोर नर्सेस फेडरेशनच्या…

🛑सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटीपर्यंतचा गाळ काढा अन्यथा आम्ही उपोषण करू.;रेवंडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेल्या बेसूमार वाळू सदृश्य गाळ हा काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी…

🛑टोलच्या निविदेवरच वैभव नाईक यांचा डोळा.;आमदार निलेश राणे..

◼️आधी आंदोलन करायचे त्यानंतर ठेकेदाराला धमकी द्यायची हीच वैभव नाईक यांची कार्यपद्धती. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे आज विविध प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी कुडाळ न्यायालयात हजर होते.न्यायालयीन कामकाजानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद…

🛑सिंधुदुर्गातील सर्वच वाहनांना टोलमुक्ती द्यावी व्यापारी महासंघ, टोलमुक्त कृती समितीची मागणी..

◼️पालकमंत्र्यांच्या भेटी नंतर लवकरच सर्व समावेशक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुंबई गोवा हा नवीन महामार्ग झालेला नाही तर असलेला महामार्ग रूंदीकरण करण्यात आलेला आहे. त्यामुळे महामार्गाला…

🛑मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. तरी इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या…

🛑भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून खानोलीत दशावतारी कलाकारांचा गौरव..

◼️पुढच्या पिढीने दशावतार कला जोपसण्यासाठी असे महोत्सव होणे गरजेचे विशाल परब. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची…

🛑देवगडमध्ये पडवणे येथे २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी एका २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह काल सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून परिसरात…

You cannot copy content of this page