🛑भाजपा नेत्यांबाबत खोटे नरेटिव्ह सेट करण्याचे घातक षडयंत्र.;प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्यपूर्ण खोटे नरेटिव्ह चालवत पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपा या देशाचे संविधान बदलणार असल्याचा खोटा नरेटीव…

🛑केसरकर – तेलींच्या वादात भाजपा नेत्यांचे मौन का..?

✍🏼लोकसंवाद /- राजन चव्हाण (पंचनामा) शिंदे सेनेचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि भाजपाचे माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राजन तेली यांच्यात गेल्या कांही महिन्यांपासून सुरू असलेला वाद…

🛑कुडाळ रेल्वेस्टेशन जवळ जाणारा रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद..

▪️पावशी शेलटेवाडी येथे भंगसाळ नदीच्या किनारी मृतदेह सापडल्याने उडाली खळबळ.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली असून कुडाळ रेल्वेस्टेशन जवळ जाणा-या रस्त्यावर आलेले पुराचे पाणी…

🛑रत्नागिरीत दिवाण खवटी नातुवाडी टनल जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकणात सतत चार दिवस पडत असणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेच्या सेवा काही तास ठप्प झाल्या आहेत.कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाण खवटी आणि खेड दरम्यान मार्गावर दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी…

🛑केसरी येथे ” स्वाद केसरी ” हॉटेल चे उद्या १५ जुलै रोजी उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणातील खाद्य संस्कृती जपणारं, शाकाहारी- मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेलं सर्व खवय्यांना मायेची चव देणारे स्वाद केसरी…चव मायेची या हॉटेलचे भव्य उदघाटन येत्या १५ जुलै २०२४ रोजी सौ.सुहासी…

🛑माझी पिंगुळी माझी जबाबदारी: अॅड. यशवर्धन जयराज राणे यांचा अनोखा उपक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ‘माझी पिंगुळी माझी जबाबदारी’ या नावाने अॅड. यशवर्धन जयराज राणे यांनी एक अनोखा उपक्रम घेतला आहे.या उपक्रमांतर्गत पिंगुळी गावातील विद्यार्थ्यांना शालेय गरजेची वस्तू वाटप करण्यात आल्या.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक…

🛑कुडाळ नगरपंचायत सफाई कामगार गेले पंढरपुरच्या वारीला !

▪️महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष,नगरसेवक यांचा पुढाकार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत सफाई कामगार हे कुडाळ शहरातील स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना त्यांना सुध्दा विश्रांती म्हणुन देवदर्शन घडावे याच संकल्पनेतुन…

🛑शिवसेना जिल्हा समन्वयक अँड.यशवर्धन राणे,जिल्हासंघटक रुपेश पावसकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना जिल्हा समन्वयक तथा युवा फोरम फाउंडेशनचे अध्यक्ष अँड.श्री.यशवर्धन राणे,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे पार…

🛑२५ वर्ष सातत्यपूर्ण कोकण चळवळ राबवणाऱ्या ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांचा होणार सन्मान !

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण, कोकण पर्यटन उद्योग संघ, कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अशा संस्थांच्या माध्यमातून गेली २९ वर्ष कोकणात उद्योग आणि उद्योजकता विकासाची चळवळ संजय यादवराव…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर ओव्हरब्रिजवर कार दुचाकी यांच्यात भीषण अपघात गाड्यांचे मोठे नुकसान.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस (मथुरा गंगाई हॉटेल) समोर ओव्हरब्रिजवर आज दुपारी कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला…

You cannot copy content of this page