🛑पत्रकार आनंद धोंड पत्रकारांचा स्वाभिमान जपणाऱ्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी तर व्हिडीओ एडिटर साबाजी परब सचिव पदी निवड.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात…

🛑कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा.;मंदार शिरसाट.

◼️मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोंडमीसे यांच्याकडे मांगणी.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कुडाळ…

🛑श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना इनर व्हील क्लब, कुडाळतर्फे शालेय गणवेशांचे वाटप..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत इनर व्हील क्लब, कुडाळ यांच्या वतीने श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील चार गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश भेट देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल…

🛑सभापती मिलिंद नाईक यांच्याकडुन तुळसुली बुडक्याचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित…

🛑बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सहा तासांच्या आत केले गजाआड.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला अखेर काही तासांमध्ये कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. अथर्व राणे (रा. कळसुली गवसेवाडी, व बिडवाडी वय 20) असे…

🛑विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्या अशोभानीय कृत्याचा जाहीर निषेध!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा जे एक माजी आणि आजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याच सुनेने /पत्नीने गंभीर स्वरूपाचे आरोप करून गुन्हा दाखल झालेला आहे. खरं म्हणजे ही खूपच…

🛑चोरट्याचा कणकवलीतील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला.;पोलीस येण्याआधीच चोरटा पसार..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम अज्ञात चोरट्याकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बँकेच्या सुरक्षा यंत्रणा व कणकवली पोलिसांच्या मदतीने हा प्रयत्न अयशस्वी झाला. ही घटना सोमवारी…

🛑अचानक नगरसेविका संध्या तेरसे कशा काय जाग्या झाल्या? हिंदू कॉलनीतील जमीन प्रकरणात आरेकर यांचा सवाल..

◼️जागा मालक महादेव आरेकर व त्यांच्या पत्नीचे नगरसेविकांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील हिंदू कॉलनीतील जमिनीवरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवे वळण मिळाले आहे.एकीकडे…

🛑राणे हॉस्पिटलच्या पुढाकारातून कुडाळमध्ये घेतलेल्या मॉन्सूनरन 2026ला उत्स्फूर्त प्रतिसाद.;

◼️ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईक यांचा स्पर्धेत सहभाग.. ◼️तब्ब्ल 2000 पेक्षा जास्त धावपटूंची उपस्थिती. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मधील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च…

You cannot copy content of this page