🛑बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना.
◼️दोडामार्ग-सावंतवाडीतील २५ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसए) मसुदा अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील एकूण २५…
🛑” हर घर तिरंगा ” अभियानांतर्गत महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब व भाजपा पक्षातर्फे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी.
◼️सावंतवाडी तालुक्यातील हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्ती जागविणारा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी तसेच देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, या…
🛑प्रिस्क्रिप्शन शिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकल्यास होणार कारवाई.;शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील.
✒️लोकसंवाद /- ओरोस. वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन शिवाय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी-विक्री अथवा स्वतःच्या मनाने वापर करणे महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा औषधांच्या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व…
🛑कुडाळमध्ये विद्युत जोडणीचे काम करीत असताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजीक कॉप्लेक्समध्ये आतील विद्युत जोडणीचे काम करीत असताना विजेच्या धक्का बसून शुभम गणपत कोकरे (१९, रा. खेर्डी दत्तवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा.…
🛑विकास बडवे कुडाळ पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक आज स्वीकारला पोलीस निरीक्षक पदाचा पदभार..
◼️तर,उपविभागीय पोलीस अधिकारीपदी राजेश भागवत नियुक्त. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विकास बडवे यांची नियुक्ती झाली असून,त्यांनी आज बुधवारी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला पोलीस ठाण्याच्या वतीने…
🛑आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिर अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व जयंतीनिमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यात विशेष रक्तदान जनजागृती, आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिर अभियान राबवण्यात येत आहे.…
🛑अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना…
🛑गवारेड्याच्या हल्ल्यात शिरशिंगे येथील वृद्ध शेतकरी गंभीर जखमी.
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सह्याद्रीच्या पट्ट्यात गवारेडे आणि रानगाईच्या दहशतीमुळे स्थानिक शेतकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत.शिरशिंगे-गोठवेवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी सोमण विठ्ठल घावरे हे आपल्या भातशेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता गवारेड्याने…
🛑नगराध्यक्षा ममता वराडकर यांची शब्दपूर्ती.;नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण.
✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील चिवला बीच,समूलबाग येथे विजेची समस्या जाणवत असल्याने तेथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे व शिवसेना…
🛑रेडी गावात “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत मोफत चष्मा वाटप.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” हे भाजपच्या सेवा पंधरवडा निमित्त मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सप्टेंबर २०२५ च्या महिन्यात रेडी येथील…
