🛑मालवण पंचायत समितीत 29रोजी तिमाही पेन्शन अदालत.
🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण गट स्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पंचायत समिती कार्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदर सभेस…
🛑वेंगुर्ला-कुडाळ तिठ्यावर ओमनी व दुचाकीचा अपघात..
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला-कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वार हा कुडाळ-तेंडोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमीला तातडीने…
🛑वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ‘ताज’ समुहाचे जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार.;पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न.
◼️स्थानिकांना निर्माण होणार रोजगार.;जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा ज्येष्ठ वारकरी विजयसिंग तावडे यांना पुरस्कार जाहीर.;25डिसेंबरला ओरोस येथे वारकरी मेळावा.
🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार यावर्षी गेली ४५ वर्षे अखंड वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील ज्येष्ठ वारकरी विजयसिंग बळीराम तावडे (वय…
🛑सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दालन बंद.;संजू परब खवळले.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी जनतेला भेटाव अशी लोकांची अपेक्षा असते.मात्र,१२ वाजत आले तरी कक्षाच दार बंद आहे.यांना भेटायला राजवाड्यात जावं लागेल हे पूर्वीच सांगितले होत.लोकांनी निवडून…
🛑गप्प होतो..पण आता ती वेळ आलीय.;मंत्री नितेश राणेंच्या ‘त्या’ Xपोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर)…
🛑सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना.;मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र..
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे…
🛑सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना.;मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र..
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे…
🛑निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न.;दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचा सहभाग.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी निवती किल्ल्या वर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या राष्ट्रीय वारसा संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता व…
🛑मालवण -कणकवलीत शिंदेसेनेचे वर्चस्व तर,निलेश राणे ठरले ‘किंग मेकर’ ‘होम पीच ‘वर नितेश राणेना धक्का.
◼️भाजपाने सावंतवाडी -वेंगुर्ला राखलं,विशाल परब ठरले किंगमेकर तर,केसरकरांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंच्यायत च्या झालेल्या निवडणुकीत निकाल जाहिर झाल्यानंतर जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद आणि…
