🛑कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.
✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज कणकवली येथील शिवसेना शाखेत साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव…
