🛑मुणगे हायस्कुल मधून मृगाक्षी हिर्लेकर प्रथम!
✒️लोकसंवाद /- मसुरे. श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगे संचलित श्री भगवती हायस्कूल मुणगेचा इयत्ता 10वी चा निकाल 87.50% लागला आहे.24 पैकी 21विध्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष योग्यता -09, प्रथम श्रेणी -08,द्वितीय श्रेणी…
