Month: April 2026

🛑चिंदर भगवती माऊली मंदिर येथे दत्ता सामंत यांचा सन्मान..

◼️चिंदर भगवती माऊली पाषाण पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यास दत्ता सामंत यांची सदिच्छा भेट देत घेतले माऊली देवीचे दर्शन. ✒️लोकसंवाद /- आचरा. चिंदर गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती माऊलीचा पाषाण पुनः…

🛑सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल सुरु करण्याच्या हालचालींना वेग.;निविदा प्रक्रिया जाहीर..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात पोहोचत असताना सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरून मे महिन्यापासून पथकर वसुली सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने…

🛑“भुलभुल्लैया “ या व्यावसायिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते संपन्न..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स कुडाळ व रंगतसंगत निर्मित “भुलभुल्लैया “ या व्यावसायिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे महाराष्ट्र…

🛑कुडाळमध्ये 25एप्रिलला आकाश दर्शन व खागोलशास्त्र करिअर विध्यार्थ्यांसाठी कार्यक्रम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळमध्ये शनिवारी आकाश दर्शन व खागोलशास्त्र करिअर संधी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘चला कुडाळ घडवूया पर्व 3’ च्या माध्यमातून आकाश दर्शन व खगोलशास्त्र करिअर संधी हा…

🛑कविलकाटे परिसरातून नदीत पोहण्यासाठी गेलेला युवक बुडाला..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे परिसरातून वाहणाऱ्या भंगसाळ नदीत युवक बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.वैभव नितीन बांदेकर (वय २२, रा. बाजारपेठ, कुडाळ)…

🛑महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग  महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या मिरज येथे पार पडलेल्या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

🛑कुडाळ येथे २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा.

◼️विविध विषयांवर होणार मार्गदर्शन,ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय…

🛑युवा नेते सुशिल चिंदरकर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात उत्कृष्ट प्रतिसाद;शिबिरात 33 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील शिवसेनेचे युवा नेते सुशिल चिंदरकर यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 33 रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केलं. सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर…

🛑सावंतवाडीत लॉजमध्ये मुंबईतील एका ईसमाचा सापडला मृतदेह.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील साईकृपा लॉजिंगमध्ये वास्तव्यास असलेले नवी मुंबई-कोपर खैरणे येथील पर्यटक नोवेल अल्बर्ट डिसोजा (वय ७०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना १९ एप्रिल रोजी सायंकाळी…

You cannot copy content of this page