Month: March 2026

🛑इमारत बांधकाम कामगारांना “अत्यावश्यक संच” कीटचे वितरण.

◼️महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत शासनाचा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- ओरोस. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणसाठी कामगार…

🛑सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छते च्या मोहिमेसाठी जिल्ह्यात आलेले खासदार निलेश लंके यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडून करण्यात आले स्वागत.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार मा.श्री.निलेश लंके यांनी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन आणि पर्यावरण जतन करण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे. याचाच एक…

🛑आम्ही तुमच्या सोबत.. येण्यास तयार मनसेचे कुणाल किनळेकर यांनी मानले.;आमदार निलेश राणेंचे धन्यवाद!

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात कोकणातील ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे धन्यवाद.निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी रस्त्यावर उतरण्याची गरज-मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर.जवळपास वीस वर्षांपासून…

🛑सात-बारा उताऱ्यावर आडनाव दुरुस्तीसाठी लाच मागितल्या प्रकरणी निरवडेचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सात-बारा उताऱ्यावरील आडनाव दुरुस्त करून देण्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील तलाठी प्रवीण दिलीप पोले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाईच्या कक्षेत…

🛑प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून मालवणात नशामुक्त भारत अभियान.

✒️लोकसंवाद /- मालवण. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामानाने देशभरात नशा मुक्ती भारत अभियान राबविण्यात येत असून मालवण शहरात या अभियानाचा शुभारंभ मालवण नगरपालिका येथे…

🛑व्हिएतनाम व कंबोडियातील काजू प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून अत्याधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करण्याचा मुंबईतील काजू परिषद संचालक मंडळ बैठकीत निर्णय.

◼️शासन नियुक्त तज्ञ संचालक मनीष दळवी यांची बैठकीस उपस्थिती. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यात काजूची चांगली उत्पादनक्षमता असताना काजू प्रक्रियेसाठी आयात करावा लागतो त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजू उत्पादन वाढवणे आवश्यक…

🛑वेंगुर्ला तालुक्यात नववर्ष स्वागत यात्रा 2026 होणार भव्यदिव्यतेने.

◼️हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती , वेंगुर्ले संयोजकपदी गिरीष गंगाधर फाटक यांची निवड. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यात नववर्ष स्वागत यात्रा 2026 भव्यदिव्य पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू…

🛑मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या.;वैभव नाईक.

◼️आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकारी यांनी अशी तत्परता का दाखवली नाही? ✒️लोकसंवाद /- कणकवली. नुकतेच कणकवली येथे मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ एक फार्स होता. तब्बल १२०० पेशंट उपचारा…

You cannot copy content of this page