🛑सिंधुदुर्गच्या खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. रविवार दि.७ सप्टेंबर २०२५ रोजी गणपतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह,गोपुरी आश्रम,वागदे,तालुका कणकवली,जिल्हा सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा सर्कल अंतर्गत…
