Month: July 2025

🛑थंड वातावरणात राजकारण तापणार?मनसेच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला इगतपुरीत सुरुवात.

🖋️लोकसंवाद /- नाशिक. त्रिभाषा सूत्राच्या सक्तीच्या गरमागरमीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आता थंड हवामान, रिमझिम पाऊस आणि गुप्त तटबंदीत राज ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील…

🛑 कै.विकास सावंत यांच्यावर उद्या अकरा वाजता माजगाव येथे अंत्यसंस्कार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे आज सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ६२…

🛑आदर्श तबला क्लास कणकवलीचा 20जुलै रोजी गुरु पूजन सोहळा.

🖋️लोकसंवाद /- आचरा. आदर्श तबला क्लास कणकवलीचा गुरुपूजनाचा सोहळा *रविवार दिनांक 20 जुलै 2025रोजी दुपारी ठीक ३:००वाजता तेलीआळी येथील तबला क्लासमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते. दीप…

🛑तळाशील रस्ता आणि किनारा यांच्यात उरले काही फुटांचे अंतर वस्तीच्या दिशेने लाटांचे आक्रमण वाढले.;अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरले रोखून.

🖋️लोकसंवाद /- आचरा. समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने तळाशील किनाऱ्याला फटका बसला आहे. बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्राच्या पाण्याचा तळाशील किनाऱ्याला तडाखा बसत आहे. समुद्राच्या पाण्याने…

🛑ससून डॉक च्या विकासासाठी सरकार कटिबद्ध!”विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर.

🖋️लोकसंवाद /-  मुंबई. “मुंबईवर पहिला अधिकार कोळी समाजाचा, मच्छिमार बांधवांचा आहे,” त्यामुळे कोणत्याही मच्छीमार बांधवाला हक्कांपासून वंचित आमचे शासन ठेवणार नाही. मी स्वतः ससून डॉक परिसरात जाऊन त्या भागातील स्थिती…

🛑शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी साईकृपा अपंग शक्ती संस्था,कसाल चे विभागवार मेळाव्यांचे आयोजनाचे कार्य कौतुकास्पद.;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायतीत मठ , आडेली , वजराठ , वेतोरे , पालकरवाडी हद्दीतील दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद* दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून…

🛑जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द.

◼️21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा…

🛑स्वामींच्या नामस्मरणात मोठी ताकद!अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांचे प्रतिपादन.

🖋️लोकसंवाद /-मसुरे,झुंजार पेडणेकर. स्वामी समर्थांचे भक्तीचे कार्य पुढे नेण्याचे काम नंदकुमार पेडणेकर यांच्यासारखे स्वामी भक्त करत आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!’ या उक्तीनुसार स्वामीनि नामस्मरण जप आपल्याकडून पूर्ण…

🛑प.पू.श्री नामदेव महाराज यांच्या ९७ व्या जन्मोत्सवानिमित्त समाधी मठ केळुस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प.पू.श्री नामदेव महाराज यांच्या ९७ व्या जन्मोत्सवानिमित्त समाधी मठ केळुस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त मंगळवारी १५ जुलै रोजी सकाळी ८ ते…

🛑ठाकरे शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवक आणि शिवसेना जिल्हा प्रवक्त्यांसह कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अखेर भाजपात प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या होम ग्राउंडवर भाजप पक्ष बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. उबाठा शिवसेनेच्या दांडी येथील…

You cannot copy content of this page