🛑कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा.;नगरसेवक उदय मांजरेकर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी मोकाट जनावरे गाय,बैल रस्त्यांवर मुक्तपणे फिरत असून नगरपंचायत हद्दीमध्ये चालू आठवड्यामध्ये मोकाट जनावरांमुळे दोन ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडून आले आहेत.सदर मोकाट…
