Month: July 2025

🛑सिद्धिविनायक बिडवलकर खुन प्रकरणी वल्लभ उर्फ अमोल शिरसाट यांची जमिनावर मुक्तता.;ॲड. विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांचा पळून घेऊन जाऊन घातपात केल्या प्रकरणी आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांची आज दिनांक 14.07.2025 रोजी जिल्हा न्याधीश श्रीम.व्हि, एस.देशमुख…

🛑वाढवण बंदर येथे सिंधुदुर्गातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दालने.;पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. पालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्ग लाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 ते 7 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे…

🛑MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी.*

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याच्या पातळीवर mczma ची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. नंतर केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे ह्या कमिटीसाठी भेट घेत पाठ पुरावा केला. पर्यावरण मंत्री…

🛑शिवरायांच्या 12किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामावेश वेंगुर्लेत भाजपकडून जल्लोष!

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा बहाल केल्याच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात माणिक चौक येथे भाजपा च्या वतीने एक अभिमानोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शिवप्रेम,…

🛑पालकमंत्री नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.…

🛑मजुराच्या खूनप्रकरणी दोघे जण पोलिसांच्या ताब्यात.;कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात घडलेल्या बहादूर देसाई (५४) या मजुराच्या खून प्रकरणी सावंतवाडीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इब्राहिम इंसाफ मुजावर आणि अश्फाक खान इकबालखान…

🛑जिल्ह्यात प्रथमच आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेत्यांचा समाजहित लक्षात घेऊन एकत्र येण्याचा निर्धार,कुडाळमद्धे बैठक संपन्न.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. संपूर्ण जिल्ह्यातील आंबेडकरी समाज एकत्र आल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तन होणार नाही. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या शिकवणीनुसार समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,…

🛑”बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत.;मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन”.

◼️मुंबईला जलमार्गाची नवी गती : बोरिवली रो-रो जेट्टीच्या कामाला सुरुवात” 🖋️लोकसंवाद /- मुंबई. बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या…

🛑‌मोठी महत्वाकांक्षा बाळगून पुर्ततेसाठी कठोर मेहनत घ्या-जयंत देशपांडे.

🖋️लोकसंवाद/-आचरा,अर्जुन बापर्डेकर कोणतीही कला,खेळ एकाग्रता वाढवित असते.विद्यार्थ्यानी मोठी महत्वाकांक्षा बाळगून ती पूर्ततेसाठी कठोर मेहनत घेतली तर यश दूर नसल्याचे उद्गार मुंबई येथील सुप्रसिध्द उद्योजक जयंत देशपांडे यांनी आचरा हायस्कूल येथे…

🛑विवाहितेने गळफास लावून केली आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथे ४८ वर्षीय विवाहितेने मानसिक स्थिती बिघडल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रदन्या प्रमोद पेडणेकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.…

You cannot copy content of this page