🛑BSF जवानाने सावलीसाठी बॉर्डर ओलांडली; पाकिस्तानी रेंजर्सने घेतलं ताब्यात.
🖋️लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या जवानाने बॉर्डर ओलांडली. या जवानाने बॉर्डर ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने…
