Month: April 2025

🛑भिवंडीत स्वागत कंपाउंडमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग.

🖋️लोकसंवाद /- ठाणे. भिवंडी तालुक्यातील राहणाल ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत कंपाउंडमध्ये असणाऱ्या फर्निचर गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे. या आगीच्या भीषण घटनेत फर्निचरची 7 ते 8 गोदाम जळून खाक झाली…

🛑कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे 9 पुरस्कार जाहीर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, लेखक महेश काणेकर यांनी केली. त्यामध्ये कै. सौ.…

🛑वेंगुर्ला कॅम्प- कॉर्नर ते आनंदवाडी समोरील गटारासाठी खोदलेला चर ठरतोय धोकादायक.;ॲड. मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरातील कॅम्प कॉर्नर ते आनंदवाडी समोरील गटाराची खोदाई करण्यात आलेली असुन गटार मोठे करण्यासाठी मोठा चर खोदण्यात आलेला आहे. सदरचा चर हा खोल व रुंद असल्याने…

🛑रस्त्यावरील पाकिस्तानचा झेंडा उचलून आपल्या भाजीच्या दुकानात सुखरूप ठेवणाऱ्या मुस्लिम भाजी विक्रेत्याला नागरिकांनी चोप.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. काश्मीर पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने सावंतवाडी गांधीचौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता यावेळी गांधीचौक…

🛑सावंतवाडी शहरात बंद घरात आढळला मृतदेह.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील एका घरातील बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी वय वर्षे४५ यांचा मृतदेह आढळून आला आहे. बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात…

🛑सावंतवाडी बसस्थानकातील बंद दूरध्वनीमुळे प्रवाशांची गैरसोय.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी एसटी बसस्थानकातील दूरध्वनी नादुरुस्त झाल्याने प्रवासी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांना गाडीच्या वेळेची चौकशी करायची झाल्यास फोनच नादुरुस्त असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.…

🛑महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी जामीनावर मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी साळगाव येथील गणेश कोरगावकर यांची आज जिल्हाप्रधान व सत्र न्यायाधीश श्री गायकवाड यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने…

🛑आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ -मालवण तालुक्यातील कृषी विभागाच्या खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन बैठक संपन्न

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी…

🛑आडवली भटवाडीत चोरट्यांनी रिक्षा व्यावसायिकाचे घर फोडलेकपाटातील केले सोन्याचे दागिने झाले लंपास.

🖋️लोकसंवाद /- आचरा. मालवण तालुक्यातील आडवली भटवाडी येथील राहणारे रिक्षा व्यावसायिक भवानीप्रसाद सुधाकर मुद्राळे यांच्या घरात 23 रोजी सकाळी साडेसहा दुपारी 12.30च्या दरम्यान घराचा मागिल दरवाजा फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची…

🛑गपतीपुळे समुद्रात ड्रॅगन बोटीवरून पडून एकाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान सुरेश जेटानंद गावराणी, वय वर्षे 49 या कोल्हापूर येथील प्रौढाचा ड्रॅगन बोटीवरून पडून…

You cannot copy content of this page