Month: April 2025

🛑निवती पोलीस ठाण्याच्या वतीने शिस्त व संस्कार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पाट गावातील पाट हायस्कूल मध्ये निवती पोलिस ठाणेच्या वतिने मुला, मुलींना शिस्त व संस्कार विषयी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात निवती पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक पाटील…

🛑खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे व्हॉलीबॉल स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केली आहे.१० एप्रिल रोजी दादांचा वाढदिवस असल्याने याचे आयोजन करण्यात आले आहे.

🛑आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण एस.टी.बस आगारास पुन्हा पाच एस.टी.बस उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण एस.टी.बस आगारास नवीन बसेस मिळाव्या यासाठी कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांनी प्रयत्न केले होते.आणि महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती,महायुती सरकारच्या मार्फत 5 बसेस…

🛑अंमली पदार्थ तस्करी बाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह?;मनसेचा आरोप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दोन दिवसांपूर्वी गोवा नार्कोटिक्स,विभागाने पिंगुळीतील एका तरुणाकडे 25 लाखाचे अंमली पदार्थ सापडल्याने त्याच्यावर कारवाई केली. त्या कारवाई नंतर आता कुडाळ पोलीस अलर्ट झाले आहेत असा आरोप मनसेचे…

🛑विर्डी येथील युवकाचा काजूबागेत गळफास घेतलेल्या स्तितीत आढळला मृतदेह.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजूबागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.जो, तो सदरचा मृतदेह कोणाचा आणि कशामुळे त्याचा जीव…

🛑भारतीय जनता पार्टी कुडाळ कार्यालय आता झाले महायुती संपर्क कार्यालय..

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी कुडाळ. भारतीय जनता पार्टी कुडाळ कार्यालय आता झाले महायुती संपर्क कार्यालय बनले आहे.तसा बॅनर लावण्यात आला आहे.त्यामुळे गावा, गावातून, येणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा सभ्रमात पडणार…

🛑मोपाची अनेक डोमॅस्टिक उड्डाणे चिपीवरून होणार अनेक इंटरनॅशनल विमाने चिपीवर विश्रांती घेणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या व अल्पावधीत घरघर लागलेल्या चिपी विमानतळाला गुन्हा एकदा उर्जितावस्था देण्यासाठी आता गोव्याच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाने मदतीचा हात पुढे केला आहे. गोव्यावरचा वाढता…

🛑जयगड -निवळी मुख्य मार्गांवर चाफे येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू.

◼️ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला साडे तीनशे ते चारशे मीटर पर्यत फरफटत नेले,जमावाने ट्रक पेटवला. 🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. निवळी-जयगड मुख्य मार्गावरील रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या चाफे येथे मंगळवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान झालेल्या…

🛑हडपिड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न!

🖋️लोकसंवाद /- मसुरे. “श्री स्वामी समर्थ महाराज कि जय….., श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ……” या जयघोशात हडपिड येथील स्वामी समर्थ मठ येथे स्वामींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेला 31 मार्च 2025 अखेर 3 कोटी 3 लाख निव्वळ नफा तर 250 कोटी ठेविचा टप्पा पार.

◼️गरज तुमची,साथ आमची,आपुलकीची आणि विश्वासाची कॅथॉलिक पतसंस्था.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅथॉलिक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी या संस्थेला ३१ मार्च २०२५ अखेर ३ कोटी ३ लाख निव्वळ नफा झाला असून संस्थेने…

You cannot copy content of this page