Month: February 2025

🛑विकसित आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेवून काम करूया.;खा.नारायण राणे यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन.

▪️अधिकारी साहेब नाही तर जनतेचे सेवक आहेत,कामचुकार आणि उध्ट अधिकाऱ्यांचे उपटले कान.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. नागरिकाच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी आपण आहोत. आम्ही साहेब नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. याचे…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयसीएसएसआर (ICSSR) मुंबई प्रायोजित एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा…

🛑लक्ष्मी लॉजचा मालक संजय सांडव,मॅनेजर ओंकार भावेची 50 हजाराच्या जामिनावर मुक्तत:

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली बस स्थानकासमोरील लक्ष्मी लॉजमध्ये बांगलादेशी महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला लक्ष्मी लॉज चा मालक संजय सांडव व मॅनेजर ओंकार भावे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची DMER संचालक अजय चंदनवाले व आमदार निलेश राणेंकडून पहाणी.

▪️आरोग्य व्यवस्था बळकटीकारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार.;आ.निलेश राणे. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत विशेष बैठक मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती…

🛑मसुरे मेढा ते मागवणे रस्ता धोकादायक..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे मेढा ते मागवणे तिठा हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी या ठिकाणीच रस्त्यावर राहिलेल्या मातीचा आणि खोदलेल्या…

🛑केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा.;१लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.* *✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली.* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला असून,मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.यामुळे नोकरदार वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान 18 लाखांच्या उत्पन्नावर 70 हजार, 20 लाखांच्या उत्पन्नावर 1.5 लाख आणि 24 लाखांच्या उत्पनावर 1 लाख 10 हजारांची सूट मिळणार आहे.

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला असून,मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या मोहिमेचे उद्घाटन.

▪️15 मे पर्यंत मोहिम राबविणार,काढलेला गाळ विकासकामांसाठी वापरणार. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली  पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला…

🛑महेंद्रा करिअर अकॅडमी मध्ये पोलिस भरती स्पेशल बॅचेस सुरू.;पहिल्या 50 विद्यार्थ्यांनाच फी मध्ये सवलत.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा नेहमीच अव्वल राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचवणरी एकमेव अकॅडमी म्हणजेच महेंद्रा करिअर अकॅडमी, सावंतवाडी सोबतच आता कुडाळ मधेही शाखा.…

🛑जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वि‌द्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राथमिक गटातून कै रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर…

🛑वराड व सोनवडे गाव जोडणाऱ्या पुलाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वराड व सोनवडे गाव जोडणारे पूल हे आमदार निलेश राणे यांच्या विजयाची वाट पाहत होते म्हणूनच याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत होत आहे याला म्हणतात पायगुण…

You cannot copy content of this page