Month: January 2025

🛑MKCL चा ज्ञानदीप कृतज्ञता सप्ताह दिनांक 26 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत..

▪️एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त सर्व केंद्रावर आयोजन.._* *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासना अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात *एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त* आजपर्यंत एमकेसीएलसी जोडल्या गेलेल्या सर्व विद्यार्थी पालक आणि…

🛑आरोग्य शिबिरानंतर पुढील रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर येथे जाण्यासाठी बस सेवा मोफत.;राजू मसुरकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामार्फत यांच्या संयुक्त विद्यामाने महाआरोग्य शिबिर करण्यात आले होते.या शिबिरामध्ये रुग्ण तपासल्यानंतर त्यांची पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना…

🛑भाजपा च्या संविधान गौरव यात्रेच्या निमित्ताने वेंगुर्ले येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात परिसंवाद संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग यांच्या वतीने बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या संविधान गौरव यात्रेच्या निमित्ताने परिसंवाद संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाच्या प्रतिमेस…

🛑कुडाळ नेरूर वाघचौडी ची सुकन्या श्रुतिका सचिन परब द नेक्स्ट स्टार बिगेस्ट टीव्ही रिऍलिटी शोची फायनललिस्ट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ व संस्थापक प्रसाद कमतनुरे या डान्स क्लासची पाच मुलींची टीव्ही शो साठी निवड करण्यात आली होती.तसेच टीव्ही शो…

🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गुवत्तेला प्राधान्य देत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात आग्रही राहणार.;राजन कोरगावकर.

  ▪️शिक्षण,विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकारी महोदयांच्या भेटी… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दि. १९ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक…

🛑आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश..

▪️मी माझा पक्ष शंभर टक्के वाढवणार.;आमदार निलेश राणे .  ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कुडाळ-मालवणचेआमदार श्री. निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी इच्छापूर्ती…

🛑कुडाळ ची सुमन चव्हाण ठरली “द नेक्स्ट स्टार “या टीव्ही रिएलटी शो ची विजेती.

▪️सुमन चव्हाण पि.के.डान्स क्रु फिटनेस स्टुडिओची आहे विद्यार्थिनी.. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. कुडाळ मधील कुमारी सुमन चव्हाण ही मुलगी “द नेक्स्ट स्टार ” या टीव्ही रिएलटी शो ची विजेती…

🛑पूर परिस्थिती रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य.;पालकमंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जात असल्याने नदीकाठच्या गावांना…

🛑भोगवे गावची सुपुत्री कुमारी आराध्‍या रुपेश मुंडये हिचा 30 जानेवारी रोजी दिल्‍ली येथे होणार सत्‍कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. – भोगवे गावचे माजी सरंपच तथा विदयमान उपसरपंच श्री.रुपेश रामकृष्‍ण मुंडये यांची कन्‍या भोगवे गावची सुपुत्री कुमारी आराध्‍या रुपेश मुंडये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्‍कुल, सावंतवाडी ची विदयार्थीनी…

🛑कुडाळ न.प. च्या नगराध्यक्ष पदासाठी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल..

▪️भाजपकडून प्राजक्ता बांदेकर तर महाविकास आघाडी कडून सई काळप. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडीच्या नगरसेविका प्राजक्ता अशोक बांदेकर हिचा उमेदवारी अर्ज दाखल…

You cannot copy content of this page