🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द.; पालकमंत्री नितेश राणे.
▪️कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दरडोई उत्पन्न वाढविणार. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी…
