🛑आज रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पडणार पार..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिंदे सरकारमधील शिवसेनेच्या दोन नेत्यांन फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळणार नसल्याचं समोर आलेय. तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शुक्रवारी तानाजी…
