Month: September 2024

🛑भुईबावडा घाटात ठीक – ठिकाणी दरडी कोसळल्याने अवजड वाहनांना रस्ता पूर्णता बंद..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. गेले दोन दिवस सतत पडत असलेला पाऊस यामुळे ढगफुटी सदृश्य चित्र हे निर्माण झाले आहे आणि त्यामुळे भुईबावडा घाटात ठीक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णता बंद झाला…

🛑घावनळे येथील बैठकीला उबाठा शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद.

*🛑घावनळे येथील बैठकीला उबाठा शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद.* *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.* घावनळे गावात विकास कामांचा दिलेला शब्द आम्ही पुरा केला आहे. घावनळे गावात सर्वाधिक निधी मी दिला आहे. त्यामुळे…

🛑संजय राऊत ने “मुंगेरी लाल चे हसीन सपने” पाहू नयेत,महायुतीचे पुन्हा सरकार येणार.;आमदार नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे उबाठा आणि संजय राऊतला मिरच्या लागत आहेत.भाजप कार्यकर्ता मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटने साठीची निष्ठा…

🛑जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आणि कंत्राटी शिक्षक भरतीसह अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणाऱ्या शासन निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला या मोर्चामध्ये…

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024चे वितरण..

▪️गणेश सजावट स्पर्धेत एकुण तेवीस स्पर्धकांचा सहभाग.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कुडाळ तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत…

🛑वीज कर्मचारी, अधिकारी उद्यापासून दोन दिवसांच्या संपावर.

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता व अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबरला ४८ तासांचा संप पुकारला आहे. राज्यातील सुमारे एक…

🛑नारुर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या…

🛑चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रनाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आई भवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेच्या निमित्ताने नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे.तरी…

🛑 सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना न्यायालयाने का फटकारले.

▪️बांधकाम करण्यास मनाई केलेला आदेश न्यायालयाकडून रद्द,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आंदोलनात का नाहीत?_* ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणारे त्यांचे म्हणणे मे.न्यायालयात समक्ष सिद्द करण्यास असमर्थ ठरण आहेत…

🛑आचरा येथे 5 आक्टोबर रोजी समूह नृत्य स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरे आचऱ्याचा विघ्नहर्ता,गणेशोत्सव 2024 या निमित्त शनिवार 5आक्टोबर रोजी,श्री ब्राम्हणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी तर्फे,खुल्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात…

You cannot copy content of this page