Month: September 2024

🛑शासनाच्या गृह व विधी न्याय मंत्रालय सामुदायिक आरोग्य शिबिर कार्यक्रम अंतर्गत उपक्रमाचे आयोजन.;सरपंच संदिप मेस्त्री.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कलमठ ग्रामपंचायत मध्ये श्री देव काशिकलेश्वर सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग, कर्करोग, नेफ्रोलोजी, दंतरोग, अस्थी रोग, स्त्रीरोग अश्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांमर्फत करण्यात आल्या.तसेच…

🛑आचरा येथील जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत सखी गृप पावशी प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवानिमित्त आचरा देवूळवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत सखी गृप पावशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक भैरव जोगेश्वरी संघ…

🛑राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत परशुराम गुरव असगनी राज्यात द्वितीय..

✍🏼लोकसंवाद/- आचरा शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन दर्जेदार ई साहित्य निर्माण व्हावे व विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुलभ भावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती त्यासाठी…

🛑झारापच्या शेतकऱ्यांचा मुळदेत कृषी अभ्यास दौरा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथे ग्रामीण उद्यानविद्या विद्यार्थी कडून कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाबद्दल माहिती करून घेण्यासाठी नुकताच कृषी…

🛑आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी च्या प्रवृत्ती विरोधात कणकवलीत आरक्षण बचाव रॅली..

▪️5ऑक्टोबर रोजी कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघातील हजारो समाज बांधव होणार सहभागी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

🛑कुडाळ नगरपंचायतीत दाखल झालेल्या अग्निशमन बुलेट मोटरसायकलचे श्रीफळ वाढवून लोकार्पण.._

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महायुती सरकारने कुडाळ नगरपंचायतीसाठी अग्निशमन बुलेट मोटरसायकल दिली आहे. या अग्निशमन मोटरसायकलचे कुडाळ नगरपंचायतीच्या भाजप नगरसेवकांनी व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. महायुती सरकारने…

🛑खाकी वर्दीला काळिमा..परजिल्ह्यातील पोलिसांकडून युवतीची छेडछाड विनयभंग.

▪️देवगड शहरातील घटनेवरून गुन्हा दाखल सहा जणांना 3 दिवस पोलीस कोठडी ✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड एसटी स्टॅण्डमार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून…

🛑विशाल परब यांनी रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे.;पालकमंत्री रवींद्र चव्हाण.

▪️सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य…

You cannot copy content of this page