जनता दरबारात तक्रार स्वरूपातील विजय कांबळी यांच्या घरापर्यंतचा रस्ता पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश..
*लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कुडाळ वेंगुर्ला मठ रस्ता ते विजय कांबळी यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता हा रस्ता अधिकृत नगरपंचायत दप्तरी 26 नंबर ला नोंद असून सदर रस्त्यावरती विकास…