Month: August 2024

🛑उत्साह आणि आत्मविश्वासच देशाच्या विकासाचा पाया – अ‍ॅड. यशवर्धन राणे स्वातंत्र्य दिनी खेळ साहित्य वाटप करताना..

🛑लोकसंवाद /- कुडाळ. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा फोरम इंडिया च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि पांग्रड येथील शाळा क्रमांक २ मध्ये कॅरम, बुद्धिबळ, दोरी उडी मारणे…

🛑डीएड पात्रताधारकांना शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; पात्रताधारकांचा हक्क डावलून मागील दाराने भरती करणार नाही.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती, सिंधुदुर्ग च्या वतीने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना शिष्ठमंडळाने भेट दिली.जिल्ह्यात पसरवल्या जाणाऱ्या अफवा,काही गैरव्यवहारातून नाचवल्या जाणाऱ्या याद्या,या प्रकारानंतर वेळोवेळी धाव केल्यावर शिक्षण…

🛑जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटनमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांनी उत्तम यश संपादन करत विभागीय फेरीमध्ये स्थान मिळवले. मुलींच्या संघामधून दहावीतील पूर्वा खोबरेकर, रफत शेख आणि सुजाता पंडित…

🛑18 ऑगस्ट ला शिवसेना भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सिद्धेश शिरसाट आयोजित नारळ लढविणे स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी शिवसेना व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व सिद्धेश शिरसाट मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य अशी नारळ लढविणे स्पर्धा होणार आहे. सदरील स्पर्धा…

🛑महाराष्ट्र|त विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत. महायुती सरकारला सरकारी योजनांची…

🛑कोकण रेल्वेच्या प्रवाशी समस्या प्रश्नाबाबत लवकरच रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन.

▪️कोकण रेल्वेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण.. ✍🏼लोकसंवाद /- सिधुदुर्गनगरी. कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशन वरील समस्या आणि सुविधा जलद गाड्यांना थांबे पुरेसा तिकीट कोठाआणि परप्रांतीयांच्या लोंढ्यात…

🛑कुडाळ शिवसेनेच्या वतीने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला रुग्णालयात खाऊचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सन्माननीय रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगडचे संपर्कप्रमुख व माजी विधान परिषद आमदार रवींद्र जी फाटक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काल 15 ऑगस्ट रोजी महिला रुग्णालय कुडाळ येथे शिवसेना जिल्हा…

🛑महाराष्ट्राच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष,निवडणूक आयोग आज विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारतीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. ज्यात जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

🛑 सुर्वे बंधू,गोठणे यांच्यावतीने जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

*🛑 सुर्वे बंधू,गोठणे यांच्यावतीने जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..* *✍🏼लोकसंवाद /- देवगड.* सुर्वे बंधू,गोठणे यांच्या वतीने खुडी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खुडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे…

🛑वेंगुर्ला म्हणजे सरस्वतीची भूमी: विशाल परब यांचे समूहगीत गायन स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा वेंगुर्ला आयोजित आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते विशाल…

You cannot copy content of this page