केंद्रशाळा उभादांडा नं.1 चे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक..
लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पूणे यांनी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा उभादांडा नं.1 शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.…