Month: April 2024

🛑घावनळे येथे विहिरीत पडलेल्या गवारेड्याना वनविभागाकडून यशस्वी सुटका.!

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी कुडाळ. कुडाळ तालुक्यातील घावनळे (खुटवळवाडी)येथे श्री.पांडुरंग गोविंद नेवगी यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी गवा एकूण संख्या दोन चे वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली.सविस्तर वृत्त असे…

🛑मंत्री रवींद्र चव्हाण रत्नागिरी – सिंधुदुर्ग दौर्‍यावर पदाधिकार्‍यांना देणार कानमंत्र..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सिंधुदुर्गचे पालकंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवार बुधवार हे दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग दौर्‍यावर येत असून या दोन दिवसांच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण रत्नागिरीसह सिंधुदुर्गच्या…

🛑सिंधुदुर्गातील नर्सिंग आणि फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात जर्मनी येथे रोजगाराच्या सुवर्णसंधी…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. 3 एप्रिल २०२४ रोजी कुडाळ येथे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शन सेमिनार)महाराष्ट्र शासनाने जर्मनीसोबत केलेल्या कराराच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातील नर्सिंग व फिजीयोथेरेपी कोर्स केलेल्या विद्यार्थ्याना जर्मनी येथील…

🛑कणकवली शहरातिल मोबाईल शॉपीला आग,आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरात सकाळी एका मोबाईल शॉपीला आग लागली होती.त्यामध्ये लाखोंचं नुकसान झाले होते. त्यानंतर आ. नितेश राणे यांनी या दुकानाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की कणकवलीत…

🛑कुडाळ शिवसेना शहर संघटक सौ.श्रेया गवंडे तर,उपशहरप्रमुख सौ.रोहीणी पाटील.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शिवसेना शहराची बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिध्दीविनायक हाॅल येथे नुकतीच संपन्न झाली.यावेळी कुडाळ शिवसेना शहर संघटक सौ.श्रेया गवंडे,उपशहरप्रमुख सौ.रोहीणी पाटील सौ.दुर्वा…

🛑देवगड समुद्रात नौका बुडाली.;नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली.या नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश आले आहे.तर ,एक खलाशी अद्याप बेपत्ता…

🛑जाणता राजा प्रतिष्ठाण ग्रामीण मुंबई यांच्यावतीने काढण्यात आली शिवज्योत दौड..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. जाणता राजा प्रतिष्ठाण ग्रामीण मुंबई यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त शिवज्योत दौड काढण्यात आली.प्रतिष्ठाणच्यावतीने १५ वर्षे विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात येते. सकाळी…

🛑शेर्ले येथे डांबरीकरणाचे काम चालू असताना रोलर कोसळुन अपघात..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दोन महीने कास – शेर्ले या सात किलोमीटर रस्त्याचे खडी डांबरीकरणाचे काम सुरू आहे.काम अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्याने ग्रामस्थामधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.काही ठीकाणी काम निक्रुष्ठ…

🛑रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन वंचित बहुजनकुडून काका जोशींना उमेदवारी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाली आहे.वंचित बहुजन आघाडी कडून पहिली यादी जाहीर करण्यात आली असून रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधून काका जोशी हे निवडणूक रिंगणात…

🛑प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटाला चपराक .

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वंचित बहुजन चे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी ने स्थान दिले नाही म्हणून त्यांनी आज ठाकरे गटा विरोधात आपला उमेदवार रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उभा केला…

You cannot copy content of this page