Month: March 2024

🛑कुलस्वामिनी कृषी बचत गट सरंबळ यांच्या वतीने सरंबळ येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ. कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ आणि नॅब नेत्र रुग्णालय,मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी दहा…

🛑उबाठाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश..

▪️नवनिर्वाचित कणकवली शिवसेना शहरप्रमुख पदी प्रमोदशेठ मसुरकर यांची निवड. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊ लागले आहेत. गुरुवारी…

🛑वेतोरे येथे युवा फोरम संस्थेतर्फे करण्यात आले रोपवाटिकेचे लोका हस्तांतरण..

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ. युवा फोरम संस्थेतर्फे रोपवाटिकेचे लोका हस्तांतरण करण्यात आले. युवा फोरम भारत संस्थे तर्फे वेतोरे येथे होडावडेकर नर्सरी यांच्या सहयोगाने रोप वाटीकेचे लोकांना हस्तांतरण करण्यात आले. यावेळी संस्थे चे…

🛑काश्मीर येथे गेलेल्या नगरसेवकांना प्रशिक्षणाला एन्ट्री न मिळाल्याने काश्मीर दौरा वादाच्या भोवऱ्यात..

▪️नागरिकांच्या करामधून गोळा केलेल्या निधीचा चुराडा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत ने नगरसेवकांसाठी काश्मीर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी कुडाळ नगरपंचायतीचे काही नगरसेवक गेले मात्र तेथील प्रशिक्षणाचे प्रवेशाचे सोपस्कार…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मालवण चे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली भेट घेतली आहे.मालवण न.प. मध्ये सध्या संतोष जिर्गे हे…

🛑मनसेवर बोलण्याचा खा.विनायक राऊत यांना कोणताही अधिकार नाही.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. खासदर विनायक राऊत यांना मनसेवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही तर ,विनायक राऊत त्यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघात काय दिवे लावलेत त्याच्यावरती त्यांनी आता लक्ष देण्याची गरज…

🛑जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं.१ मालवण च्या मुलांनी घेतला,क्षेत्रभेटीचा अनुभव.. .

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे, यालाच शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देणे होय, उदाहरणार्थ आपण सहलीला विविध ठिकाणी…

🛑रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाबाबत आज होणार निर्णय ! धनुष्यबाण की कमळ ?

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी सिंधुदुर्ग. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाबाबत आज निर्णय ! होणार आहे.धनुष्यबाण की कमळ ?आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा निर्णय होणार.दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार रत्नागिरी…

🛑कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील पदाची निवड सूची कुडाळ प्रांताधिकारी यांच्याकडून जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी. कुडाळ उपविभाग दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील पदाची निवड सूची कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी जाहिर केली असून यामध्ये कुडाळ तालुक्यातील ६० पोलिस पाटील पदी निवड…

🛑लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे.;जिल्हादंडाधिकारी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. आचारसंहिता कालावधीत सर्वं बँकांनी संशयास्पद व्यवहारावर (Suspicious Transactions) लक्ष ठेवावे. एखाद्या खात्यातून संशयास्‍पद व्‍यवहार होत…

You cannot copy content of this page