Month: January 2024

🛑अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर विज ग्राहक संघटनेचे उपोषण स्थगित..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांच्या हककासाठी व महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात महावितरणचे मुख्य कार्यालय, एमआयडीसी, कुडाळ समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.…

🛑आंगणेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचे दिमाखात लोकार्पण..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत असल्याने सुमारे २ कोटी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाच्या उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात…

🛑पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

▪️सिंधुदुर्गात विविध ठिकाणी देणार भेटी,जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या…

🛑पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन..▪️जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा वार्षिक योजना- अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2023-24 साठी सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे आज पालकमंत्री…

🛑किल्ले संवर्धनातून पर्यटनाला चालना देणार पर्यटन चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

▪️पायाभूत सुविधेत करणार वाढ,नवनवीन प्रकल्पांना मुबलक निधी ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरात नौसेना दिन साजरा झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या राजकोट किल्लाची…

🛑सिंधुदुर्गात सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन होणार.

▪️सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज…

🛑सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीचं काढा,अन्यथा मराठ्यांचा जनसागर उद्या आझाद मैदानावर धडकणार..

▪️आधी अध्यादेश द्या.;तोपर्यंत मुंबई सोडणार नाही,मनोज जरांगे – पाटील उपोषणावर ठाम.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीतून काढा, अन्यथा उद्या मी आझाद मैदाणावर धडकणार असा अल्टिमेटम मराठा संघर्ष योद्धा…

🛑आम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन..

▪️कातकरी बांधवांच्या वस्तीवर फडकवला राष्ट्रध्वज.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्रजासत्ताक भारताचे आदिवासी बांधव हे देखील नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवतानाच त्यांना या देशात न्याय वागणूक मिळाली पाहिजे असे मत आम आदमी…

🛑शाम गावडे यांच्या उपोषणाला शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर तसेच शिवसेना पदाधिकारी यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी नेरूर वाघाचौडी येथील श्री.शाम गावडे सह ग्रामस्थ आज कुडाळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते यावेळी शिवसेना…

🛑आंगणेवाडी येथे प्राथमिक शाळेजवळ शौचालयाचे बांधकाम करणे या कामाचा लोकार्पण समारंभ…!!

*🛑Loksanvad ADVT* 💥महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली. _आंगणेवाडी येथे प्राथमिक शाळेजवळ शौचालयाचे बांधकाम करणे या कामाचा लोकार्पण समारंभ...!!_ ▪️ प्रमुख अतिथी ▪️ 🛑 श्री. नारायण राणे(सुक्ष्म, लघु व मध्यम…

You cannot copy content of this page