Month: November 2023

🛑वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ आणि सिंधुवैभव अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, बुधवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता, राजापुर अर्बन बँक शाखा…

🛑नाताळ निमित्ताने कोंकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे करमाळी तसेच पनवेल ते करमाळी…

🛑जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष पदी संतोष परब तर उपाध्यक्ष पदी संतान फर्नांडीस यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे नुतन अध्यक्ष पदी श्री. संतोष परब ( क. सहा. ) व उपाध्यक्ष पदी श्री. संतान फर्नांडीस ( वाहनचालक…

🛑मराठा आरक्षणप्रश्नी ओबीसी महासंघाचा नारायण राणेंच्या भूमिकेला पाठिंबा.;नितीन वाळके.

▪️मनोज जरांगे- पाटील यांच्या सरसकट मराठा आरक्षणाला आमचा आक्षेप. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे.मात्र,मनोज जरांगे- पाटील यांच्या सरसकट मराठा आरक्षणाला आमचा…

🛑मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.मनोहर मनसंतोष गडावर शिवापूर व शिरशिंगे मार्गे येणाऱ्या वाटा ज्याठिकाणी एकत्र येतात त्या बाजार आंबा येथील…

🛑मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याने इतिहास रचला,सर्वाधिक बळी घेत मोडला मिचेल स्टार्कचा विक्रम..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये एक मोठा विक्रम केलाय.मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत धोकादायक गोलंदाजी करत चार बळी घेतले.यादरम्यान शमीने वर्ल्डकपमध्ये ५० बळीही पूर्ण…

🛑आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांचा सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच आणी सदस्य यांचा सत्कार सोहळा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांतजी भारतीय यांच्या उपस्थितीत सावंतवाडी विधानसभा भाजपा कार्यालय येथे शुक्रवार…

🛑काँग्रेसच्याच्या बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद,स्पर्धेत सतीश आळवे यांची बैलगाडी प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच्याच्या वतीने आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सतीश आळवे (लक्ष्मीवाडी) प्रथम क्रमांकाचा मानकारी ठरला. तालुक्यातील १० बैलगाडी स्पर्धेत आणि…

🛑ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तिरंगी बारीला रसिकांचा चांगला प्रतिसाद..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळ यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त तिरंगी बारीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या बारीच्या सामन्यात बुवा अरुण घाडी, युवा समीर कदम आणि वा…

🛑तारकर्ली समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यात यश.;सायंकाळची घटना,उपचारासाठी रुग्णालयात दाखल…

✍🏼लोकसंवाद /- मालवण. तारकर्ली येथील समुद्रात स्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडणाऱ्या चंदगड येथील विनायक पुंडलिक लोहार या पर्यटकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे ही घटना…

You cannot copy content of this page