Month: October 2023

🛑देवगडमध्ये ठाकूरवाडी ग्रामपंचायतवर सरपंचासहित पाच ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवड.;आम. नितेश राणेंचा करिश्मा..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने खाते उघडले आहे.ठाकूरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासहीत ५ सदस्य बिनविरोध सरपंचपदी भाजपाचे अनिका कादिर मंचेकर यांची निवड यावेळी…

🛑19 वर्षाखालील मुलांच्या सांगली येथील विभागीय मैदानी स्पर्धेत कुडाळच्या मुलांची बाजी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सांगली क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत 19 वर्षाखालील मुले…

🛑सरकारी- निमसरकारी, शिक्षक -शिक्षकेतर व नगरपालिका-नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती,महाराष्ट्र. ची सभा बांधकाम भवन, सातवा मजला, मर्जबान पथ, मुंबई येथे संपन्न झाली..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय सेक्रेटरी ए शिवकुमार यांनी सर्व संघटनांना आवाहन केले की, तुम्ही वेगवेगळे लढू नका.एका झेंड्याखाली या. तीन नोव्हेंबरच्या लढ्यात मोठ्या संख्येने सामील व्हा.मा.विश्वास काटकर यांच्या…

🛑कणकवलीत 22 ऑक्टोबर रोजी जादूटोणाविरोधी कार्यशाळा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

🛑नेरूर देसाई वाडा येथे २४ रोजी दशावतारी नाटक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर देसाई वाडा येथील श्री. देव मल्हार मंदिरात विजया दशमी निमित्त देसाई वाडा मित्र मंडळाने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सायं. ४…

🛑प्रभु कृषी सेवा केंद्र,कुडाळ.खरेदीवर,50% पर्यंत सूट,9423304173/ 7066836186

============================खरेदीवर,50% पर्यंत सूट..खरेदीवर,50% पर्यंत सूट..खरेदीवर,50% पर्यंत सूट.._ 🟥प्रभु कृषी सेवा केंद्र,कुडाळ.🟥🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🛑प्रभू कृषि सेवा केंद्रा कुडाळ कडून दसऱ्या निम्मित भव्य ऑफर.. 🛑बॅटरी स्टार्ट ग्रास कटर, चैन स्वा,…

🛑वेंगुर्ले तालुक्यात 4 ग्रामपंचायतसाठी एकूण 58 उमेदवारी अर्ज दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे . आज गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी थेट सरपंच पदासाठी 8 व…

🛑पाट हायस्कूल येथे डॉ. महेश अभ्यंकर यांचे NEET,JEE,CET प्रवेश परीक्षा मार्गदर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट, पंचक्रोशी पाट ता. कुडाळ संचलित एस. एल. देसाई विद्यालय व कै. सौ. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाट येथे रविवार…

🛑पाट हायस्कूलच्या कबड्डी संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर दिनांक 17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 17 वर्षे वयोगट मुली जिल्हा क्रीडा संकुल ओरोस , ता. कुडाळ येथे पार पडल्या.या स्पर्धेत पाट…

🛑पालकमंत्र्याच्या हस्ते फुलपाखरु महोत्सवाचे उद्घाटन

पारपोली गावात 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान महोत्सवाचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात दि. 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…

You cannot copy content of this page