Month: October 2023

🛑सिंधुदुर्ग राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. प्रज्ञा परब यांची नियुक्ती..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. प्रज्ञा परब यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यकशा सौ रुपाली ताई चाकणकर यांनी नियुक्ति केल्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज दि.3…

🛑गांजा विक्री प्रकरणात आणखी ५ जणांची नावे उघड, कुडाळ रेल्वेस्टेशन येथुन ऐकास अटक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कुडाळ रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून गांजा प्रकरणी करणारा राहुल मारुती राठोड (वय. 19 सध्या रा.कुडाळ ) याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तलवार तसेच…

🛑राष्ट्वादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुकाध्यक्ष पदी वाडोस येथील आर. के. सावंत यांची नियुक्ती..

▪️प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका पंचायत समिती चे माजी उप सभापती आर के सावंत हे माणगाव खोऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे…

🛑कुडाळ तालुक्यातील वर्दे कुंभारवाडी, कोकेमळावाडी गावठाणवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरणासाठी ५९ लक्ष निधी मंजूर..

▪️भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांची शिफारस.;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेली कित्येक वर्षे खड्डेमय स्थितीत असलेल्या सिंधुदुर्गनगरी ते वर्दे मुख्य मार्ग प्रजिमा ३७…

🛑”भाजपचंही ठरलं”, ठाकरेंच्या “होऊ द्या चर्चा” ला जोरदार प्रत्युत्तर मिळणार..

▪️आ. वैभव नाईक यांच्या कारभाराचा पंचनामा नाक्या नाक्यावर करणार.;भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मांडली रोखठोक भूमिका.. ✍🏼लोकसंवाद /-मालवण. प्रत्येक निवडणुकीत येथील आमदारांनी खोट्या आश्वासनांची खैरात करुन जो आमदार निधी पत्रांचा…

🛑कुडाळत राडा प्रकरणी ६ जणांना सशर्त जामीन,हाणामारी प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात १४ जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून कुडाळ शहरात झालेल्या हाणामारी प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात १४ जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील ६ जणांना अटक करून न्यायालयात…

🛑भाजपच्या किसान मोर्चाच्या कोकण विभागाची जबाबदारी भाई बांदकर यांच्याकडे..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. भाजपच्या किसान मोर्चाच्या कोकण विभागाची जबाबदारी देवगड येथील डॉ. गणेश उर्फ भाई रामचंद्र बांदकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे ठाणे व रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हा भाग…

🛑वेंगुर्ले तालुका भंडारी मंडळातर्फे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. ॲड.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भंडारी ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने त्यांचा येथील तालुका कार्यालयात शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे…

🛑आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान,कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत केली सफाई..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत साफसफाई करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, लीगल…

🛑देवगड तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्ष पदी मधुरा भुजबळ तर सचिवपदी श्रध्दा वळंजू यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के महीला कार्यकारणी असणारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा देवगड ही ग्रामसेवक संघटना ठरली आहे. या संघटनेच्या अध्यक्ष पदी मधुरा भुजबळ तर सचिवपदी…

You cannot copy content of this page