▪️प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ तालुका पंचायत समिती चे माजी उप सभापती आर के सावंत हे माणगाव खोऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक मात्र बरेच दिवस ते संघटने पासून लांब होते मात्र अजित पवार पुन्हा उप मुखमंत्री झाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले . पक्षाने त्यांना कुडाळ तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांना पुन्हा सक्रिय केले आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, उपाध्यक्ष संदिप राणे, दिलीप वर्णे, मनोहर साटम, महीला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा परब पूजा पेडणेकर, वैभव रावराणे, सर्वेश पावसकर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page