सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार किशोर तावडे यांनी स्विकारला..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले किशोर तावडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, अपर…
